"विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन+ मथळाबदल+वाक्यरचना
ओळ २६:
| संकेतस्थळ = [http://sourceforge.net/projects/autowikibrowser/ सोअर्सफोर्ज]
}}
'''ऑटोविकिब्राउझर''' ([[रोमन लिपी]]: ''AutoWikiBrowser'' ; रोमन लिपीतील लघुरूप: ''AWB'', ''एडब्ल्यूबी'') हा एक अर्ध-स्वयंचलित [[मिडियाविकि]] संपादक (एडिटर) आहे. ऑटोविकिब्राउझर वापरून पुनःपुन्हा करावी लागणारी किरकोळ संपादने सुलभ रित्या पार पाडली जाऊ शकतात. सध्याच्या घडीलासध्या केवळ [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]] वापरणार्‍या संगणकांवर ऑटोविकिब्राउझर चालवला जाऊ शकतो.
 
ऑटोविकिब्राउझर बद्दल विस्तृत माहिती तसेच सॉफ्टवेअर डाउनलोड व मार्गदर्शनासाठी [[:en:Wikipedia:AutoWikiBrowser|इंग्लिश विकिपीडियावरील हे पान]] पहा.
 
==सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी ==
== हे सॉफ्टवेअर वापरणे ==
मराठी विकिपीडियावर ऑटोविकिब्राउझर चालवण्यास '''पूर्व-परवानगी आवश्यक आहे'''.त्यासाठी आवश्यक विनंती [[विकिपीडिया:अधिकारविनंती]] या पानावर केली जाते. एका प्रचालक किव्हाकिंवा प्रशासक तुमची विनंती पाहतील व योग्य ती कार्यवाही करतील.
 
== बाह्य दुवे ==