"राळेगण सिद्धी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २:
ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडला आहे. [[स्वच्छता]], [[पाणी व्यस्थापन]] व [[सामाजिक सलोखा]] यावर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठसमाजसेवक, [[अण्णा हजारे]] यांनी भर दिला होता व हा बदल घडवून आणला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
 
आजही देशभरातून या गावाची भरभराट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते.आज लोकांनी स्वतः पुढाकार घेवून आपल्या गावामध्ये असे प्रयोग करून गावाचा विकास करण्यास स्वताचा हातभार लावू शकतात.
==हे ही पाहा==
* [[पोपट पवार]]