"समाजशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{गल्लत|सामाजिक शास्त्र}}
 
'''समाजशास्त्र''' (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा [[मानववंशशास्त्र]], [[भाषाशास्त्र]], [[राज्यशास्त्र]], [[इतिहास]] व [[संख्याशास्त्र]] अशा अनेक शाखांशी संबंध येतो.
 
समाजशास्त्राला इंग्रजीत "Sociology" म्हणतात,