"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली.
No edit summary
ओळ ३:
देवास पुरणपोळी चा [[नैवेद्य]] हा सणादिवशी दाखवला जातो. इतर् भाषांमध्ये ([[मराठी]], [[कोंकणी]]: '''पुरणपोळी'''/'''पुरणाची पोळी''' ,[[गुजराती]]: '''પોળી''', [[तमिळ]]: போளி '''पोली''', [[कन्नड]]: ಹೋಳಿಗೆ '''ओबट्टु/होलिगे''', [[तेलुगु]]:''बूरेलु'' या '''बोब्बाटु''' या '''बोब्बाटलु''' या '''पोलेय्लु''', '''भाकशालू''').<br />
 
मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशाप्रकारेअशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
 
==पुरणपोळी माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले