"पन्हाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७३ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो (→‎हेसुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB)
==इतिहास==
{{इतिहासलेखन}}
पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव '''पन्नग्नालय''' होते. व पाली भाषेतील आहे.येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला.
 
*n n
*{{मुख्यलेख|पावनखिंडीतील लढाई}}
[[मार्च २]] [[इ.स. १६६०|१६६०]] ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती [[शिवाजी महाराज]] [[सिद्दी जौहर]]च्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून [[विशाळगड|विशाळगडाकडे]] निसटले. बरोबर [[शिवा काशीद]] (प्रति शिवाजी) व [[बाजी प्रभू देशपांडे|बाजीप्रभू देशपांडे]] होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने [[घोडखिंड]] थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.