ग्रंथपाल, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली

शिक्षण - बी.एस्सी.; एम.एस्सी. ;एम. लिब. सायन्स ; सेट

मी दि. ०६/१०/१९९९ पासून चिंतामणराव व्यापार , सांगली य ठिकाणी २०१३ पर्यंत ग्रंथपाल म्हणून काम केले. त्यानंतर दि- २०/०६/२०१३ पासून बृहन महाराष्ट्र महाविद्यालय य ठिकाणी १७ महिने ग्रंथपाल म्हणून काम केले आहे. पुढे माझी विलिंग्डन महाविद्यालय य ठिकाणी बदली झाली.