"आवळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:Phyllanthus officinalis.jpg|thumb|आवळ्याचे झाड]]
[[चित्र:Aavala_fandi.jpg|thumb|आवळ्याच्या झाडाची फांदी]]
हा ज्यांचेeज्यांचे जन्मनक्षत्र [[भरणी]] आहे त्यांचा हा [[आराध्यवृक्ष]] आहे. रोज एक चमचा आवळा रस किंवा [[चूर्ण]] घेतल्याने माणूस जन्मभर [[निरोगी]] राहतो. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाही. यात पांच रस आहेत. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस ([[षड्रस]]) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे.'वयस्थापक' (म्हातारपण येऊ न देणे) हा आवळ्याचा एक प्रमुख गुणधर्म आहे.आवळा हा शरीरातील पित्त कमी होण्यास मदत करते.
 
[[रायआवळा]] नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे फळ आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/आवळा" पासून हुडकले