"सदाशिव आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५८:
* शहाजादा दारा शुको (१९९२)
* केमाल पाशा (१९९४)
* शिंदेशाही इतिहासाची साधने खंड १० व १२ (संपादन) (१९९५)
* विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय
* जॉर्ज वाशिंग्टन (१९९६)
* जगद्गुरू इब्राहिम आदिलशहा (१९९७)
* रामायण : एक माणसांची कथा (१९९७)
* महाभारत : ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी (१९९८)
* तुळशीबागवाले दप्तर (१९९८)
* विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय (१९९९)
* बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल
* नानाराव आणि मंडळी (ललित)
* प्राचीन भारताचा राजकीय इतिहास (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - हेमचंद्र रायचौधुरी. सहअनुवादक - डॉ. मधुसूदन बोपर्डीकर)
 
===ललित===
* नानाराव आणि मंडळी (ललित)
* बाळ-यजमान
 
* महाभारत : ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी
* रामायण : एक माणसांची कथा
 
* [[सरोजिनी वैद्य]] यांनी संपादित केलेल्या आणि [[कालनिर्णय]] सांस्कृतिक प्रकाशनाने सन १९९५मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)' या ग्रंथातील १५३ ते १५८ या पृष्ठांवर प्रा. सदाशिव आठवले यांचा 'त्या गुरूला नमस्कार असो' या शीर्षकाचा लेख आहे. त्याच ग्रंथाच्या परिशिष्टातील २३४व्या पानावार सदाशिव आठवले यांचा 'प्रा. शेजवलकरांचे व्यक्तिमत्त्व' नावाचा आणखी एक लेख आहे.