"पंच (फुटबॉल)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q859528
छो ध्द -> द्ध, replaced: ध्द → द्ध (2) using AWB
ओळ २:
== अधिकार आणि कर्तव्य==
{{double image|right|Yellow card.svg|60|Red card.svg|60|पंच खेळाडूंना सामन्यात बंदी घालण्या साठी किंवा शिस्तभंग माहिती देण्यासाठी पिवळे कार्ड व लाल कार्ड सोबत ठेवत आहे.}}
पंचाचे अधिकार व कर्तव्य नियमांनुसार खालील प्रकारे आहेत. <ref>{{cite book | दुवा=http://www.fifa.com/mm/document/affederation/federation/81/42/36/lawsofthegameen.pdf | शीर्षक=Laws of the Game 2009/2010 | publisher=FIFA | page=21 | accessdate=2010-01-29}}</ref>
 
'''अधिकार'''
ओळ ९:
:* एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास, फुटबॉल मैदानाच्या बाहेर नेई पर्यंत सामना थांबवणे;
:* एखादा खेळाडू थोडा जखमी असल्यास, चेंडू मैदानाच्या बाहेर जाई पर्यंत सामना चालू ठेवणे;
:* जर एका संघा विरूध्दविरूद्ध नियम भंग झाला असेल व सामना चालू राहिल्याने त्या संघाचा फायदा होणार असेल तर सामना न थांबवता चालू ठेवणे;
:* नियम भंग करणार्‍या खेळाडूला शिक्षा करणे;
:* संघ अधिकारी जर नियमांनुसार वागत नसतील तर त्यांना मैदानाच्या बाहेर काढणे.
ओळ २९:
== गणवेश ==
== इतिहास ==
== हे सुध्दासुद्धा पहा ==
{{संदर्भनोंदी}}
{{विस्तार|फुटबॉल}}
 
[[वर्ग : फुटबॉल]]