"साचा चर्चा:माहितीचौकट साहित्यिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{साद|Mahitgar}} सर, या साच्यात '''पूर्ण नाव''' समोर पूर्ण नाव लिहिले तर '''जन्...
 
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
या साच्यात '''पूर्ण नाव''' समोर पूर्ण नाव लिहिले तर '''जन्म नाव''' दिसतेय, असे का? [[मंगला नारळीकर]] लेखात 'पूर्ण नाव' पुढे 'मंगला जयंत नारळीकर' लिहल्यावर साचात 'जन्म नाव' व त्यापुढे 'मंगला जयंत नारळीकर' दिसतेय.
--[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २१:१२, १३ ऑक्टोबर २०१७ (IST)
 
:लक्ष वेधल्याबद्दल आभार साचातच काहीतरी त्रुटी आहे, {{साद|V.narsikar}} सरांना साद देऊया पण साचांसाठी एकुणच तांत्रिक पाठबळ वाढवण्याची गरज आहे. {{साद|सुबोध कुलकर्णी}} युनिव्हर्सिटीच्या आयटी विभागात कार्यशाळा घ्या इंटर्नशीप लावा जरा. आयटी वाल्यांनी आयटी सोडून बाकी संपादने काही काळ थांबवून साचांचे काम केले तरी खूप मोठे काम आहे.
:[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २१:२४, १३ ऑक्टोबर २०१७ (IST)
"माहितीचौकट साहित्यिक" पानाकडे परत चला.