"विकिपीडिया:मोबाईल साहाय्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ८:
===मोबाईल वाचन संपादन टिपा===
[[चित्र:Mr-wikipedia-mobileview-icons1.png|thumb|*आडव्या तीन रेषां= मेन्यू;<br>*भिंग= लेख शोध;<br>* लालरंगाचे वर्तुळ =आपणास आलेले चर्चा आणि अभिनंदन संदेश]]
[[File:मेन्यू स्क्रीन शॉट (मराठी विकिपीडिया).jpg|thumb| आडव्या तीनरेषाखुणेवर क्लिक केल्यास या स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्या प्रमाणे मराठी विकिपीडियाचा मेन्यू मोबाईलदृष्यात दिसतो]]
 
* मोबाईल दृष्य वाचनात लेखपानांतील सर्व मजकूर न दिसण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या.
* मोबाईल संपादन करत असाल तर लेख चर्चा पानांवर आणि आपल्या सदस्य संपादन चर्चा पानावर काही संदेश आहेत का हे तपासून पहात चला. (संदेश तपासण्यासाठी लालरंग वर्तुळावर पण टिचकी मारा)