"पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही बघा → हे सुद्धा पहा
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[पर्यटन]]'''पर्यटनशास्त्र''' (Tourism) ही संज्ञा प्रवास (टूर) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (टुअर) हा शब्द लॅटिन भाषेतील TORNOS या शब्दापासून आलेला आहे. त्याचा मूळ अर्थ [[वर्तुळ]] असा आहे. याच शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.
 
<ref>[http://en.wikipedia.org/wiki/Tourism इंग्रजी विकिपीडियातला Tourism हा लेख]</ref>मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.<ref >[http://pub.unwto.org/WebRoot/Store/Shops/Infoshop/Products/1034/1034-1.pdf पर्यटन खर्चाच्या आकडेवारीचे संग्रहण]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्यटन" पासून हुडकले