"पँजिआ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 74 langlinks, now provided by Wikidata on d:Q4398
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
ओळ १:
'''पँजिआ''' हा एक [[प्रागैतिहासिक महाखंड]] होता. [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेमध्ये]] पँजिआचा अर्थ ''सर्व जमीन'' असा होतो. पँजिआ सुमारे २० कोटी वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होता.
 
 
[[चित्र:पँजिआ.png|right|250px|thumb|पँजिआचा नकाशा]]
 
खंडांच्या निर्मितीपासूनच खंडांची हालचाल होत आहे ज्यामुळे खंड कधी जवळ येतात तर दूर सारले जातात. या हालचालीचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला [[भूखंडरचनाशास्त्र#खंडांची हालचाल|भूखंडरचनाशास्त्र]] म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पँजिआ" पासून हुडकले