"रत्‍नागिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग भर
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
उंची = 11|
लोकसंख्या_वर्ष = 2001 |
लोकसंख्या_एकूण = 70335७९०००|
लोकसंख्या_घनता = |
क्षेत्रफळ_आकारमान= km² |
ओळ ३२:
हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्वाचा व्यवसाय आहे.
 
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्त्‍न सचिन तेंडूलकर, भारतरत्त्‍न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहेत.
 
== इतिहास ==