"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,३७३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(फोटो भर)
[[File:Artsy density column.png|thumb|Artsyवेगवेगळ्या densityघनतेचे columnद्रव पदार्थ भरलेली परीक्षा नळी]]
[[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रामध्ये]] पदार्थाची '''घनता''' म्हणजे त्या पदार्थाच्यापदार्थाचे वस्तुमान एकक [[घनफळ|घनफळाचे]]आकारमान (V)यांचे [[वस्तूमान]] (m)गुणोत्तर होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.<br>
उदा. दोन सारख्याच आकारमानाचे डबे घेतले. एका डब्यात काठापर्यंत चूरमुरे भरले व दुसऱ्या डब्यात काठापर्यंत तांदूळ भरले. तांदुळाने भरलेला डबा जड लागतो पण चूरमुऱ्यांनी भरलेला डबा मात्र तुलनेने हलका लागतो. दोन्ही डबे सारख्याच आकाराचे, चूरमुरे तांदळाचेच बनलेले असतात. मग एक डबा हलका व दुसरा जड, असे का होते? असे होण्याचे कारण घनता. चूरमुरे करतांना तांदूळाचा प्रत्येक दाणा फुगतो. म्हणजेच त्याचे आकारमान वाढते. आकारमान वाढल्याने एक डबाभर तांदळाचे सर्व चूरमुरे त्याच डब्यात भरले तर ते त्या डब्यात मावत नाहीत. काही बाहेर राहतात. वस्तुमानाचे एकक ग्रॅम व आकारमानाचे एकक घन सेंटीमीटर म्हणून ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर हे घनतेचे एकक आहे. वरील उदाहरणात तांदळाच्या एका दाण्याचे वस्तुमान व त्याचे आकारमान यांचे गुणोत्तर (भागाकार) घेतल्यास काहीतरी संख्या मिळेल. आकारमानातील या वाढीमुळे मूळ तांदळाची घनता व चूरमुऱ्याची घनता यात फरक मिळेल. तांदुळाची घनता जास्त असेल; तर त्या पासून बनलेल्या चूरमुऱ्याची घनता कमी असेल.
 
 
५,५३०

संपादने