"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: समानीकरण
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक ११ जानेवारी - हयात) हे [[मराठी]] [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी गायक]], पार्श्वगायक आहेत. कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. माडीये गुरुजींनी त्यांन गांधर्व महाविद्यालयाच्या गाण्याच्या पहिल्या परीक्षेला बसविले. परीक्षेच्याच दिवशी कडकडे आणि मित्रांची क्रिकेटची मॅच होती. गाण्याची परीक्षा आहे असे सांगून अजित कडकडे क्रिकेट खेळायला गेले. जो मुलगा गाण्याची परीक्षा सोडून क्रिकेट खेळायला जातो, तो कसला गवई होणार, अशा शब्दांत माडीये गुरुजींनी माझ्याबद्दल वडिलांना सांगितले, आणि शिकवणी बंद केली.
'''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक ११ जानेवारी - हयात) हे [[मराठी]] [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी गायक]], पार्श्वगायक आहेत. त्यांनी [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे]] प्राथमिक धडे पं. [[गोविंदराव अग्नी]] व पं. [[गोविंदप्रसाद जयपूरवाला]] यांच्याकडे घेतले. नंतर पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. </br>
 
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या.
पुढे काही दिवसांनी गावात पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांची संगीत मैफल झाली. बुवांचे गाणे ऐकून आतून कुठेतरी आपण गाणे शिकले पाहिजे आणि तेही अभिषेकीबुवांकडेच असे अजित कडकडे यांना वाटू लागले. त्यासाठी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकींच्या घरी गेले, त्यांना गाऊन दाखविले आणि जितेंद्र अभिषेकींनी त्यांना ‘आधी संगीताचे प्राथमिक धडे कुणाकडून तरी शिका आणि मग परत या’ असे सांगून घरी पाठवले.
 
'''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक ११ जानेवारी - हयात) हे [[मराठी]] [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी गायक]], पार्श्वगायक आहेत. त्यांनी [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे]] प्राथमिक धडे पं. [[गोविंदराव अग्नी]] व पं. [[गोविंदप्रसाद जयपूरवाला]] यांच्याकडे घेतले. नंतर पं. [[जितेंद्र अभिषेकी]] यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली. </br>
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात '[[संगीत शारदा]]', '[[संगीत सौभद्र]]' या संगीत नाटकांतून गाणाऱ्यागाणार्‍या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या.
 
==अजित कडकडे यांची भूमिका असलेली नाटके==
* संशयकल्लोळ
 
== बाह्य दुवे ==