"वज्रबोधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''वज्रबोधी''' (Ch.金剛智) (जन्म: ६७१ - निर्वाण: ७४१) हे [[भारतीय बौद्ध भिक्खु]] होते. मूळचे [[केरळ]] येथील एका [[ब्राह्मण]] कुटुंबात जन्मलेले वज्रबोधी हे [[,.स. ७१९]] साली चीनला[[चीन]]ला पोहोचले. आणिव तीथे त्यांनी चार पुस्तकांचे भाषांतर केले. त्यांनी [[नालंदा विद्यापीठातविद्यापीठ]]त वयाच्या दहाव्या वर्षीवर्षीच प्रवेश मिळवला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी [[बौद्ध धम्माचाधम्म]]ाचा स्वीकार केला. शाओलिन मठात यांनीच चीनी[[चिनी मार्शल आर्टचाआर्ट्स]]चा पाया घातला असे मानले जाते. {{माहिती पोकळी}} हे योगसामर्थ्याने त्यांचे शरीर वज्रापेक्षाही कठीण करु शकत असत असा प्रवाद आहे.) वयाच्या ७१व्या वर्षी यांचेवज्रबोधींचे चीनमधे निर्वाण झाले.
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
ओळ ६:
[[वर्ग:इ.स. ७४१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:बौद्ध धर्मांतरित बौद्ध व्यक्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वज्रबोधी" पासून हुडकले