"पंडित जसराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १८:
| भाषा = [[हिंदी भाषा]]
| आई =
| वडील = पंडित मोतीराम, काका जोतीराम (गायक)
| वडील =
| जोडीदार =
| अपत्ये = [[दुर्गा जसराज]] (कन्या)
| नातेवाईक = थोरले बंधू पंडित मणिरामजी
| शिक्षण =
| प्रशिक्षण संस्था = पंडित जसराज इंडियन क्लासिकल म्युझिक अ‍ॅकेडमी संगीत विद्यालये
| गुरू = पंडित मणिरामजी, महाराज महाराणा जयवंतसिंगजी
| गुरू =
| संगीत प्रकार = [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]], [[अभंग]],
| घराणे = मेवाती घराणे
| कार्य = जसरंगी
| पेशा = गायकी
| कार्य संस्था =
ओळ ४०:
| संकेतस्थळ =
}}
''पंडित'' '''जसराज''' ([[जानेवारी २८]], [[इ.स. १९३०|१९३०]] - हयात) हे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतपद्धतीतील]] [[मेवाती घराणे|मेवाती घराण्याचे]] गायक आहेत. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल [[इ.स. २०००|२०००]] साली [[पद्मविभूषण पुरस्कार]] देऊन जसराजांना गौरवले. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानतात.
 
==बालपण==
पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी [[तबला]] वाजवायचे सोडून [[गायक]] बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांना त्यांनी जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी प्रथम गाणे शिकवले. हे गायकी मध्ये [[मेवाती घराणे]] मानतात. याशिवाय साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना आध्यात्मिक गुरू मानले आहे.
==शिष्य==
 
पंडित [[संजीव अभ्यंकर]], पद्मश्री तृप्ती मुखर्जी आणि श्वेता जवेरी हे त्यांचे शिष्य आहेत.
 
 
==फोटो==
<gallery>