"विना-नफा संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन लेख
 
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
'''विना - नफा संस्था''' एक अशी संस्था आहे ज्यात '''फायदा''' हा मुख्य ध्येय नसून जग कल्याण असे असते.
 
लाभ निरपेक्ष संघटन (लानिसं) अशा संघटनाला म्हणतात जे आपल्या जवळील अतिरिक्त धन-संपत्तीला शेअर धारकांत किंवा मालकांत वाटत नाहीत तर याचा उपयोग आपल्या ध्येयांना गाठण्यासाठी करतात. धार्मिक संस्था, मजूर संघटन आणि सार्वजनिक कला संघटन याच्या अंतर्गत येतात. बहुतांश देशांत नफा निरपेक्ष संघटनांना आयकर व संपत्तीचा कर यापासून मूक्त ठेवण्यात आले आहे.