"मार्क झुकरबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
No edit summary
ओळ १२:
}}
 
'''मार्क इलियट झुकरबर्ग''' ([[मे १४]] , [[इ.स. १९८४|१९८४]]) हा एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] उद्योजक असून [[फेसबूक|फेसबुक]] या लोकप्रिय "सोशल नेट्वर्किंग" संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत [[फेसबूक|फेसबुक]]ची स्थापना केली. सध्या मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे.त्या बरोबर माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सॲपला २०१४ साली फेसबुक कंपनीने विकत घेतले.इन्स्टाग्राम आणि ऑकुलस व्ही आर पण फेसबुकच्या नावाखाली आले आहेत.
 
==बाह्यदुवे==