"ख्रिश्चन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
चित्र घातली
ओळ १:
[[File:Yellow cross (cropped).png|thumb]]
[[File:I love Jesus Christ.jpg|thumb]]
'''ख्रिश्चन''' किंवा '''ख्रिस्ती''' हे येशू [[ख्रिस्त|ख्रिस्ताने]] स्थापन केलेल्या [[ख्रिश्चन धर्म]]ाचे अनुयायी होय. ख्रिश्चनांनी लोकसंख्या जगभरात सुमारे २.१५ अब्ज (३१%) असून ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने [[दक्षिण अमेरिका]], [[उत्तर अमेरिका]], ऑस्ट्रेलिया, [[युरोप]] या खंडांमध्ये आढळतात. [[आशिया]]ात ख्रिश्चन धर्मीय हे [[बौद्ध]], [[हिंदू]] व [[मुस्लिम]]ांच्या तुलनेत फार कमी आहे परंतु [[आफ्रिका खंड]]ाची अर्ध्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन असा एकमेव धर्म आहे की, ज्याचे प्रत्येक खंडात कोट्यवधी अनुयायी आहेत. जगभरातील छोट्या मोठ्या १५० पेक्षा अधिक देशात ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. भारतात २.३% ख्रिश्चन असून ते हिमालयीन भागातील ४ भारतीय राज्यात बहुसंख्य आहेत.
 
Line ६ ⟶ ८:
* [[प्रोटेस्टंट]]
* रूढिवादी प्रोटेस्टंट
== चित्र ==
<gallery mode=packed>
Famous Christians.jpg
Famous Christians around the world.jpg
Famous Orthodox Christians Mosaic.jpg
Famous Other Christians Mosaic.jpg
Famous Protestants.jpg
</gallery>
 
== हे ही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ख्रिश्चन" पासून हुडकले