"कलहंस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: thumb|Archibald Thorburn Greylag goose कलहंस कलहंस ला इंग्रजी मध्ये Eastern...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(काही फरक नाही)

१०:३६, १२ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

कलहंस कलहंस ला इंग्रजी मध्ये Eastern greylag goose असे म्हणतात . व याला मराठी मध्ये कलहंस असे म्हणतात .

Archibald Thorburn Greylag goose

ओळखण

हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसाएवडा पाळीव हंसाचे कुल मुळात कलहंसापासून हिवाळी पाहुणा व रंग रूपाने व आकाराने धूसर रंगाच्या पाळीव हंसाप्रमाणे दिसतो .शेपटीकडील भाग करडा चोच मांसल गुलाबी असते .

वितरण

ते हिवाळी पाहुणा असतो .पाकिस्तान ते मणिपूर ,चिलका सरोवर ,ओरिसा या भागात विपुल प्रमाणात आढळतात .मध्य प्रदेशात व महाराष्ट्रात दुर्मिळ .पुढे दक्षिण कडे आढळून यात नाहीत .

निवासस्थाने

नद्या, सरोवरे,धनाची शेती आणि गवती कुरणे

संदर्भ

पक्षिकोश

लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली