"सिलचर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
[[चित्र:Silchar barak.jpg|right|180px|thumb|सिलचर]]
| नाव = सिलचर
'''सिलचर''' [[भारत|भारताच्या]] [[आसाम]] राज्यातील एक शहर आहे.
| स्थानिक = শিলচর
| चित्र = Silchar_barak.jpg
| चित्र_वर्णन = [[बराक नदी]]वर वसलेले सिलचर
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = आसाम
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[आसाम]]
| जिल्हा = [[कचर जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =
| उंची = ७२
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १,७२,८३०
| घनता =
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 24 |latm = 49 |lats = 48 |latNS = N
|longd = 92 |longm = 46 |longs = 48 |longEW = E
}}
'''सिलचर''' ([[आसामी भाषा|आसामी]]: শিলচর) हे [[भारत]] देशाच्या [[आसाम]] राज्यातील [[कचर जिल्हा|कचर जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. सिलचर शहर आसामच्या दक्षिण भागात [[गुवाहाटी]]च्या ३४० किमी आग्नेयेस [[बराक नदी]]च्या काठावर वसले असून ते गुवाहाटीखलोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या १.७२ लाख इतकी होती.
 
सिलचर आसामचे शैक्षणिक केंद्र मानले जाते. [[आसाम विद्यापीठ]] व [[राष्ट्रीय प्रद्योगिकी संस्थान, सिलचर]] ह्या येथील दोन प्रमुख उच्च शिक्षणसंस्था आहेत. [[सिलचर (लोकसभा मतदारसंघ)]] हा सिलचरमधील लोकसभा मतदारसंघ आहे.
हे शहर [[काछाड जिल्हा|काछाड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
भारताच्या स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर अखेर सिलचर शहर [[भारतीय रेल्वे]]च्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गावर आणण्यात आले. [[सिलचर रेल्वे स्थानक]] [[उत्तर पूर्व सीमा रेल्वे]]च्या [[लुमडिंग]] विभागाच्या अखत्यारीत येते. [[कांचनगंगा एक्सप्रेस]] सिलचरला [[कोलकाता]] शहरासोबत तर [[पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस]] सिलचरला [[नवी दिल्ली]]सोबत जोडते. [[सिलचर विमानतळ]] सिलचर शहरापासून २६ किमी अंतरावर स्थित असून येथून [[इम्फाळ]], [[गुवाहाटी]] व [[कोलकाता]] ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Silchar|सिलचर}}
*[http://silchar.nic.in/welcome.asp अधिकृत संकेतस्थळ]
 
[[वर्ग:आसाममधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिलचर" पासून हुडकले