"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
ओळ ३६:
गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.<br />
कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.<br />
कोरफडीचा शरीरारतील उष्मा कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. कोरफडीचा गर केसांना लावल्यास केसांना चमक येते<br />
 
== संदर्भ व नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले