जीवन : आपल्या प्रत्येकाला जीवन जगण्याची संधी फक्त एकदाच येते , म्हणू प्रत्येकाने आपल जीवन किती चांगले जगता येईल ह्यावर लक्ष दिले पाहिजे . आपल्याला जीवन जगताना आपल नाव कमावण्याची संधी हि एकदाच मिळते व ते टिकवून ठेव्नाने हे आपल्याच हातामध्ये असते . जीवनात फुढे जाताना आपल्या सोबत दुसर्यांना कसे फुढे न्हेता येईल व त्यांना आपला कसा उपयोग होईल ह्यावर लक्ष दिले पाहिजे.