"राधानगरी वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २१:
 
=== प्राणी ===
दुर्मीळ होत चाललेल्या पट्टेरी वाघ, बीबळ्या, पश्चिम घाटात दुर्मीळ आढळणारे लहान हरीण, गेळा (पिसोरी) यांचा समवेश होतो. तसेच गवा, सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरु, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर, याचबरोबर वटवघळाच्या तीन जाती आढळतात.सध्या वाघांची शिकार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.
 
=== वनस्पती ===