"ऑट्टो चौथा, पवित्र रोमन सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Otto IV. und Papst Innocenz III. reichen sich vor den ankommenden Schiffen Friedrichs II. die Hände.jpg|thumb|right|ऑट्टो चौथा, पवित्र रोमन सम्राट]]
'''ऑट्टो चौथा''' (जन्म: [[इ.स. ११७५|११७५]]-मृत्यु:[[१९ मे]] [[इ.स. १२१८|१२१८]]) हा एक पवित्र रोमन सम्राट होता.सन १९१८ पासून तो [[जर्मनी]]च्या दोन विरोधी राजांपैकी एक होता तर, सन १२०८ सालानंतर एकमेव राजा, त्याशिवाय, सन १२०९ नंतर,सन २०१५ पर्यंत, (त्याला सिंहासन रिकामे करावयास लावेपर्यंत), तो [[पवित्र रोमन सम्राट]] होता.तो [[वेल्फ राजघराणे|वेल्फ राजघराण्यातील]] एकमेव जर्मन राजा होता. त्याने [[पोप इनोसंट तिसरा|पोप इनोसंट तृतीय]]चा आपल्यावर राग ओढवला त्यामुळे त्याला अधिकृतरित्या चर्चच्या सेवांपासून व धार्मिक कार्यक्रमापासून बंदी घालण्यात आली.
 
{{विस्तार}}