"शिल्पकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ ८:
 
==भारतातील प्राचीन शिल्पकला/मूर्तीकला==
[[भारत|भारतातील]] एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात. ते कोरण्याच्या शैलीवरुन ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे ओळखता येते. अशी प्रतिमा अथवा मूर्ती कोरतांना ती सौंदर्यपूर्ण, लयबद्ध कशी होईल याचाही ती मूर्ती घडविणारा कलाकार विचार करतो. मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. त्यासमवेतच त्या मूर्तीतील आयुधे, अलंकार देखील कोरल्या जातात. पण ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते.<ref name="T">{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://www.readwhere.com/read/1130149/Full-On/Full-On#page/2/1 तरुण भारत, नागपूर, ई-पेपर, फुलऑन पुरवणी, पान क्र. २ |शीर्षक=प्रतिमांची व्यथा |लेखक=लेखक:संजीव देशपांडे |दिनांक=दि.०९/०३/२०१७ |प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर. |अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक= दि.०९/०३/२०१७|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
==शैली किंवा डौल==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला" पासून हुडकले