"कतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४५:
प्रदीर्घ काळ [[ओस्मानी साम्राज्य]]ाच्या भाग राहिल्यानंतर [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुध्दाच्या]] अखेरीस कतार [[युनायटेड किंग्डम]]चे मांडलिक संस्थान बनले. १९७१ साली कतारला स्वातंत्र्य मिळाले. येथे पारंपरिक काळापासून [[संपूर्ण राजेशाही]] अस्तित्वात असून ''अल थानी'' परिवाराकडे १९व्या शतकापासून कतारची सत्ता आहे. [[तमीम बिन हमाद अल थानी]] हा कतारचा विद्यमान [[अमीर]] आहे. [[इस्लाम धर्म|इस्लाम]] हा कतारचा राजधर्म असून येथे [[शारिया]] कायदा अस्तित्वात आहे.
 
[[वार्षिक दरडोई उत्पन्न]]ानुसार कतार जगातील सर्वात [[श्रीमंत]] देश आहे. येथे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे [[खनिज तेल]]ाचे व [[नैसर्गिक वायू]]चे साठे आहेत. कतारमधील राहणीमान उच्च दर्जाचे असून येथील अर्थव्यवस्था [[विकसित देश|विकसित]] आहे. अरब जगतात व [[अरब संघ]]ात कतारचे मोठे सामर्थ्य आहे. [[२०२२ फिफा विश्वचषक]]ासाठी कतारची यजमानपदी निवड झाली आहे. [[अल जजीरा]], [[कतार एअरवेज]] इत्यादी कतारी कंपन्या झपाट्याने वाढत आहेत.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कतार" पासून हुडकले