"कनेटिकट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 141 langlinks, now provided by Wikidata on d:Q779
ओळ ३७:
कनेटिकटच्या दक्षिणेला [[अटलांटिक महासागर]], पश्चिमेला [[न्यूयॉर्क]], उत्तरेला [[मॅसेच्युसेट्स]] व पूर्वेला [[ऱ्होड आयलंड]] ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलीकडे [[न्यूयॉर्क शहर]]ाचे [[लाँग आयलंड]] हे बेट आहे. [[हार्टफर्ड, कनेक्टिकट|हार्टफर्ड]] ही कनेक्टिकटची राजधानी तर [[ब्रिजपोर्ट, कनेटिकट|ब्रिजपोर्ट]] हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग [[न्यूयॉर्क शहर|न्यूयॉर्क महानगरामध्ये]] गणला जातो.
 
कनेक्टिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व [[श्रीमंत]] राज्य आहे. [[दरडोई उत्पन्न]], कौटुंबिक उत्पन्न व [[मानवी विकास निर्देशांक]] ह्या बाबतीत कनेक्टिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे.
 
न्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे [[युरोप|युरोपियन]] वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/कनेटिकट" पासून हुडकले