"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा
No edit summary
ओळ ३८:
 
[[भारत|भारताच्या]] पंतप्रधान कार्यालयाने [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] तीन विमानतळांना मंजूरी दिली आहे.त्यात नागपूर विमानतळाचे नाव आहे.भारताच्या संरक्षण खात्याच्या मालकिची असलेली ''गजराज प्रकल्प'' साठी पूर्वी निर्धारीत केलेली २७८ हेक्टर जमीन [[भारतीय विमानतळ प्राधिकरण]]कडे हस्तांतरीत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.त्यामुळे मिहान प्रकल्पाचा व नागपूर विमानतळ आधुनिकिकरण व विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे.याद्वारे नागपूर विमानतळाचा परिसर १ लाख ४०० हेक्टरपर्यंत वाढेल.या विमानतळाव्रर दुसरी नविन धावपट्टी ही ४००० मीटर लांब व ६० मीटर रुंद राहील.मंत्रीमंडळाच्या निश्चितीनंतर यावर शिक्कामोर्तब होईल.<ref>[http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=NagpurEdition-2-1-14-11-2013-eccdc&ndate=2013-11-14&editionname=nagpur लोकमत नागपूर दि.१४/११/२०१३ पान क्र. १, (मथळा-नागपूर विमानतळ मार्गी लागणार)] दि.१४/११/२०१३ रोजी ०९.५८ वाजता जसे दिसले तसे.</ref>
 
या विमानतळास, [[भारत|भारताच्या]] नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे [[बोईंग-७७७]], [[बोईंग-७४७]], [[बोईंग-७८७]] या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरु शकतील. येथे [[एअर इंडिया]]चा एमआरओ देखील तयार झाला आहे.<ref>{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://www.readwhere.com/read/1098842/Nagpur/Nagpur-City#page/1/1/rw तरुण भारत, नागपूर ,ई-पेपर,आपलं नागपूर पुरवणी पान क्र. ११ |शीर्षक=नागपूर विमानतळावर एअरफिल्ड क्रॅश फायर टेंडर |लेखक= |दिनांक=०९/०२/२०१७ |प्रकाशक=श्री नरकेसरी प्रकाशन लि. |अॅक्सेसदिनांक=दि. ०९/०२/२०१७|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
==विमानसेवा व गंतव्यस्थान==
{{Airport-dest-list
Line ८० ⟶ ८२:
 
<!--Templates--><br/>
 
{{भारतातील विमानतळ|state=collapsed}}
{{नागपूर}}