"पोंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
/* पोंगल हा दक्षिण भारतात साजरा करणारा एक सण आहे. हा साधारण १४-१६ जानेवारीच्या दरम्यान साजरा केला...
ओळ १:
[[File:Cpongal.jpg|thumb|Cpongal]]
== '''[[मकरसंक्रांत|पोंगल]]''' हा [[दक्षिण भारत|दक्षिण भारतात]] साजरा करणारा एक सण आहे. हा साधारण १४-१६ जानेवारीच्या दरम्यान साजरा केला जातो. ==
पोंगल हा उत्सव नववर्षाच्या स्वागतासाठी व सूर्याच्या पूजेचा म्हणून साजरा केला जातो. या काळात शिवाची पूजा आणि अभिषेक केला जातो.भोगी पोंगल या दिवशी इंद्राची पूजा आणि आप्त लोकांसह गोड भोजन केले जाते. दुस-या दिवशी घराच्या अंगणात तांदुळाची खीर शिजविली जाते आणि तिचा नैवेद्य सूर्य व गणपती यांना दाखवितात.. तिस-या  दिवशी गायीची पूजा करतात.
 
[[File:Preparation of Pongal.jpg|thumb|Preparation of Pongal]]
मार्गशीर्ष महिन्यात अशुभ निवारक आणि रोगनिवारक अशी विधी विधाने केली जातात.स्त्रिया आपल्या अंगणात सडा रांगोळी करून गायीच्या शेणाचे गोळे मांडतात आणि त्यावर झेंडूची फुले वाहून पूजा करतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पोंगल" पासून हुडकले