"सेक्टर १६ स्टेडियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट क्रिकेट मैदान
'''सेक्टर १६ स्टेडियम''' (पंजाबी:ਸੇਕ੍ਟਰ ੧੬ ਸਟੇਡਿਯਮ) [[भारत|भारताच्या]] [[चंडीगढ]] शहराजवळचे [[क्रिकेट]] मैदान आहे. हे मैदान [[जानेवारी २७]], [[इ.स. १९८५]] रोजी आंतरराष्ट्रीय सामन्यांकरता खुले झाले.
| मैदान_नाव = सेक्टर १६ स्टेडियम
| टोपणनाव =
| चित्र =
| शीर्षक =
| देश = भारत
| स्थळ = [[चंदिगढ]]
| coordinates =
| स्थापना = १९६६
| बसण्याची_क्षमता= ३०,०००<ref>http://www.discoveredindia.com/chandigarh/sports-tourism-in-chandigarh.htm</ref>
| मालक = चंदिगढ क्रिकेट असोसिएशन
| प्रचालक = चंदिगढ जिल्हा क्रिकेट असोसिएशन
| इतर_यजमान = [[सेलिब्रिटी क्रिकेट लीग|सीसीएल पंजाब दे शेर]] <ref>{{cite news|शीर्षक=सीसीएलचा पहिला सामना सेक्टर १६ स्टेडियमवर |दुवा=http://www.sunday-guardian.com/sports/mumbai-heros-beat-punjab-de-sher-by-7-wickets|भाषा=इंग्रजी|कृती=संडे गार्डियन|ॲक्सेसदिनांक=६ जानेवारी २०१७ }}</ref><ref>{{cite news| शीर्षक =पंजाब दे शेर आणि मुंबई हिरोज, २८ मार्च २०१५, क्रिकेट स्टेडियम, सेक्टर १६, चंदिगढ |दुवा=http://aapnapollywood.com/punjab-de-sher-with-mumbai-heroes-on-march-28-2015-at-cricket-stadium-sector-16-chandigarh/ भाषा=इंग्रजी|कृती=अपना बॉलिवूड.कॉम|ॲक्सेसदिनांक=६ जानेवारी २०१७ }}</ref><br/>[[पंजाब क्रिकेट संघ]]<br/>[[हरयाणा क्रिकेट संघ]]
| एण्ड१ = हॉस्पिटल एण्ड
| एण्ड२ = मिडीया सेंटर एण्ड
| आंतरराष्ट्रीय = true
| प्रथम_एकदिवसीय_दिनांक = २७ जानेवारी
| प्रथम_एकदिवसीय_वर्ष = १९८५
| प्रथम_एकदिवसीय_संघ१ = भारत
| प्रथम_एकदिवसीय_संघ२ = इंग्लंड
| अंतिम_एकदिवसीय_दिनांक = ८ ऑक्टोबर
| अंतिम_एकदिवसीय_वर्ष = २००७
| अंतिम_एकदिवसीय_संघ१ = भारत
| अंतिम_एकदिवसीय_संघ२ = ऑस्ट्रेलिया
| केवळ_कसौटी_दिनांक = २३-२७ नोव्हेंबर
| केवळ_कसौटी_वर्ष = १९९०
| केवळ _कसौटी_संघ१ = भारत
| केवळ _कसौटी_संघ२ = श्रीलंका
| दिनांक = ६ जानेवारी
| वर्ष = २०१७
| स्रोत = http://www.espncricinfo.com/india/content/ground/57993.html इएसपीएन क्रिकइन्फो
}}
 
'''सेक्टर १६ मैदान''' ({{lang-pa|ਸੇਕ੍ਟਰ ੧੬ ਸਟੇਡਿਯਮ}}, {{Lang-hi|सेक्टर १६ स्तादियम}}) हे [[भारत]]ातील [[चंदिगढ]] स्थित एक क्रिकेट मैदान आहे.
{{विस्तार}}
 
ह्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना जानेवारी १९८५ मध्ये आणि एकमेव कसोटी सामना १९९० साली खेळवला गेला.
 
[[कपिल देव]], [[चेतन शर्मा]] आणि [[युवराज सिंग]] ह्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेटची सुरवात सेक्टर १६ स्टेडियमवरुन केली. जवळच्या [[पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान]]ामुळे ह्या मैदानाचे महत्त्व कमी झाले.
 
[[मोहाली]]मध्ये नवे मैदान तयार झाल्यानंतर पुढची १० वर्षे सेक्टर १६ स्टेडियमवर एकही [[प्रथम श्रेणी]] सामना खेळवण्यात आला नाही, त्यानंतर २००४/०५ च्या रणजी मोसमातील उपांत्य सामना येथे खेळवण्यात आला. ऑक्टोबर २००७ मध्ये [[भारतीय क्रिकेट संघ|भारत]] आणि [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलिया]] दरम्यान येथे एकदिवसीय सामना खेळवण्यात आला.
 
==नोंदी==
===आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट===
===फलंदाजी====
* सर्वाधिक धावा - [[नवज्योतसिंग सिद्धू]] (भारत) – २ सामन्यांमध्ये १८० धावा
* एका डावात सर्वाधिक धावा – [[जेफ मार्श]] (ऑस्ट्रेलिया) – १२६[[नाबाद|*]]
===गोलंदाजी===
* सर्वाधिक बळी - [[कपिल देव]] (भारत) – ३ सामन्यांमध्ये ४ बळी
* एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी – [[तिरुमलाई शेखर]] (भारत) – ३/२३
===कसोटी क्रिकेट===
===फलंदाजी===
* सर्वाधिक धावा - [[रवी शास्त्री]] (भारत) – ८८ धावा
* एका डावात सर्वाधिक धावा – [[रवी शास्त्री]] (भारत) – ८८ धावा
===गोलंदाजी===
* सर्वाधिक बळी - [[वेंकटपती राजू]] (भारत) – १ सामन्यात ८ बळी
* एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी – [[वेंकटपती राजू]] (भारत) – ६/१२
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{भारतातील क्रिकेट मैदाने}}
[[वर्ग:क्रिकेट मैदाने]]
[[वर्ग:भारतातील क्रिकेट मैदाने]]
[[वर्ग:चंदिगढ]]