"सर्पिलाकार दीर्घिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६:
सर्पिलाकार दीर्घिकांना त्यांचे नाव त्यांच्या केंद्रापासून सुरु होऊन दीर्घिकेच्या तबकडीमध्ये विस्तारणाऱ्या सर्पिल आकाराच्या फाट्यांमुळे पडले. या फाट्यांमध्ये नवीन ताऱ्यांची उत्पत्ती होत असते आणि ते त्यांच्यातील तेजस्वी ओबी ताऱ्यांमुळे भोवतालच्या तबकडीपेक्षा जास्त प्रकाशमान दिसतात.
 
[[चित्र:NGC1300Hubble2005-hubble01-barred-spiral-galaxy-NGC1300.jpg|200px|इवलेसे|डावे|एनजीसी १३०० (NGC1300) या ६.१ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकेचे हबल दुर्बिणीने घेतलेले छायाचित्र]]
अंदाजे दोन तृतीयांश सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये मधल्या केंद्रापासून दोन सरळ भुजा<ref group="श">भुजा ({{lang-en| Bar}} - बार)</ref> फुटून त्यांच्यापासून सर्पिल फाटे फुटलेले दिसतात.<ref name="mihalas1968">{{पुस्तक स्रोत| लेखक=डी. मिहालास | वर्ष=१९६८ | शीर्षक=गॅलॅक्टीक ॲस्ट्रॉनॉमी | प्रकाशक=डब्ल्यू. एच. फ्रिमॅन | आयएसबीएन=९७८-०-७१६७-०३२६-६|भाषा=इंग्रजी}}</ref> भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकांचे<ref group="श">भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका ({{lang-en| Barred Spiral Galaxy}} - बार्ड स्पायरल गॅलॅक्सी)</ref> प्रमाण साध्या सर्पिलाकार दीर्घिकांच्या तुलनेत बदलत गेले आहे. सुमारे ८ अब्ज वर्षांपूर्वी ते १०% होते, २.५ अब्ज वर्षांपूर्वी ते २५% झाले व आता ते सुमारे दोन तृतीयांश (६६%) आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा= http://www.sciencedaily.com/releases/2014/01/140116085103.htm |शीर्षक= हबल अँड गॅलॅक्सी झू फाइंड बार्स अँड बेबी गॅलॅक्सीज डोन्ट मिक्स |दिनांक= १६ जानेवारी २०१४ |प्रकाशक= ''सायन्स डेली''|भाषा=इंग्रजी}}</ref>