"दख्खनचे पठार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विस्तार साचा
ओळ १:
[[चित्र:Indiahills.png|इवलेसे|180px|भारतातील दख्खनच्या पठाराचे स्थान]]
{{विस्तार}}
'''दख्खनचे पठार''' हे [[मध्य भारत|मध्य भारतातील]] एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग [[महाराष्ट्र]] राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे.मेघालय दख्खनचेपठार पुढीलप्रमाणेआणि विभागत्याच्याशी ्संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनचा पठाराचा एक भाग आहे.दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंग्येच्या मुखाकडील मैदानामुळ्ये आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे.सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहे.पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत.
 
महाराष्ट्राचे पठार मुख्यत: अग्निजन्य(बेसाल्ट) खडकापासून बनले आहे. बेसाल्ट खडकांचे थर जवळ जवळ क्षितिजसमांतर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भूस्वरुपाची रचना पा-य्रांसारखी झाली आहे.या बेसाल्ट खडकांच्या रचनेला 'डेक्कन ट्रयाप ' म्हटले जाते . कर्नाटक-तेलंगाना पठार मुख्यत: कानाश्म आणि पत्तीताश्म खडकांनी बनलेले आहे. कर्नाटकचे पठार 'मैदान' या नावाने ओळखले जाते .
 
दख्खनच्या पठाराचे पुढील प्रमाणे उपविभाग पडतात.
 
१ )सातपुडा-महादेव-मैकल रांगा २)महाराष्ट्र पठार ३)कर्नाटक - तेलंगण पठार ४ )छोटा नागपूर ,महानदीचे खोरे ,दंडकारण्य आणि गहर्जात डोंगरांनी मिळून बनलेले पूर्वेचे पठार आहे .
 
तपुडा - महादेव - मैकल रांगा ↵२)महाराष्ट्र पठार ↵३)कर्नाटक - तेलंगण पठार
 
१)सातपुडा - महादेव - मैकल रांगा
Line ७ ⟶ १५:
३)कर्नाटक - तेलंगण पठार
 
== भौगोलिक स्थान ==
 
==खनिजे==