"मलवडी (सातारा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८०:
 
==जलयुक्त शिवार==
हे गाव दुष्काळी पट्ट्यात असून येथे कायम पाणी टंचाई असते. परंतु २०१४-२०१५ च्या दुष्काळात गावातील लोकांनी हि परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे राजेंद्रसिंग राणा व जलबिरादारीजलबिरादरी गट यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान रुपात अनेक कामे करण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोकांनी श्रमदान केले.पाझर तलावातील गाळ काढणे, ओढे-नाले रुंदीकरण, सिमेंट बंधारे इ. जल संधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. या कामात अस्तित्व संस्था, जलबिरादरी, सकाळ रिलीफ फंड,शांतिगिरी महाराज यांनी विशेष सहकार्य केले.
 
 
== जमिनीचा वापर ==