"इडन गार्डन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५६:
* १६ ऑगस्ट १९८० च्या [[ईस्ट बंगाल एफ.सी.|पूर्व बंगाल]] आणि [[मोहन बागान ए.सी.|मोहन बागान]] संघादरम्यानच्या डर्बी लीग सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १६ फुटबॉल चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. <ref name=stampede>{{cite web|दुवा=http://www.goal.com/en-india/news/1064/i-league/2016/08/16/26560182/revisiting-16th-august-1980-the-darkest-day-in-the-history|शीर्षक=१६ ऑगस्ट १९८० च्या आठवणी: भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस |प्रकाशक=गोल.कॉम |दिनांक=१६ ऑगस्ट २०१६|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>
* क्रिकेट विश्वचषक, १९८७ च्या संस्मरणीय अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.
*[[हिरो चषक, १९९३-९४]] मधील भारत वि दक्षिण अफ्रिका, पहिल्या उपांत्य सामन्यात [[सचिन तेंडुलकर]]ने टाकलेलेटाकलेल्या शेवटच्या निर्णायक षटकांत दक्षिण आफ्रिकेला ६ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना फक्त ३ धावा देऊन भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. <ref>{{cite web |दुवा= http://www.espncricinfo.com/magazine/content/story/407722.html |शीर्षक=सचिन टाईज देम डाऊन |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो | ॲक्सेसदिनांक=२ डिसेंबर २०१६}}</ref>
* भारतीय फलंदाजी कोसळल्याने प्रेक्षकांनी व्यत्यय आणलेला, क्रिकेट विश्वचषक, १९९६ मधील भारत वि. श्रीलंका उपांत्य सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला.<ref name="cric" />
* [[पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७]]च्या दुसर्‍या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाच्या सर्व कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारांनी, संपूर्ण मैदानावर एक सन्मान फेरी दिली.