"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:नाती using HotCat
Added links
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची '''आई''' बनते. [[मराठी]] भाषेतला आई हा शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.
 
आई या विषयावर अनेकांनी [[काव्य]]े आणि [[निबंध]] लिहिले आहेत. [[रामायण]]ातील महानायक [[श्रीराम]]चंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी [[अयोध्या]] श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक [[कविता]] रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी [[यशवंत]] यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " या ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगितलेली आहे.
 
 
या जगात सगळे काही मिळू शकते काही फुकत काही पैशांनी पण आई मात्र पुण्यानीच मिळती.म्हणून पुण्यानी मिळणारी आईची काळजी घ्यावी.
 
==समानार्थी शब्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले