"हरितगृह परिणाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
ओळ १:
;ग्रीन हाउसहाऊस इफेक्ट:
पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्‍साईड-डाय-ऑक्‍साईड व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.
==विवरण==
दुपारी सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडल्यावर ती तापते व नंतर रात्री ती उष्णता उत्सर्जित होऊन ती आकाशाकडे जात असते. या क्रियेस [[उष्ण्ता प्रारन|उष्णतेचे प्रारण असे म्हणतात.
 
[[वर्ग:हवामानशास्त्र]]