"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट चित्रपट
'''मदर इंडिया''' हा इ.स. १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट होता. त्यातल्या आदर्शवादी भूमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप ठेवली. याचे दिगदर्शन मेहबूब खान यांनी केले ह्प्ते.. चित्रपटाची कथाही मेहबूब खान यांनी लिहिली होती.
| नाव = मदर इंडिया
| छायाचित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| निर्मिती वर्ष = १९५७
| भाषा = हिंदी
| देश = भारत
| निर्मिती = [[मेहबूब खान]]
| दिग्दर्शन = [[मेहबूब खान]]
| कथा = [[मेहबूब खान]]
| पटकथा =
| संगीत = [[नौशाद]]
| प्रमुख कलाकार = [[नर्गिस]]<br />[[सुनील दत्त]]<br />[[राजेंद्र कुमार]]<br />[[राज कुमार]]
| प्रदर्शन_तारिख = २५ ऑक्टोबर १९५७
| अवधी = १७२ मिनिटे
| पुरस्कार =
| संकेतस्थळ दुवा =
}}
'''मदर इंडिया''' हा इ.स. १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट होता. त्यातल्या आदर्शवादी भूमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप ठेवली. याचे दिगदर्शन मेहबूब खान यांनी केले ह्प्ते.होते. चित्रपटाची कथाही मेहबूब खान यांनी लिहिली होती.
 
याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी इ.स. १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.
Line ३४ ⟶ ५३:
 
तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका सुशीलाराणी पटेल या बाबूरावांच्या तृतीय पत्नी.
 
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट नामसूची]]