"माइक पेन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Mike Pence by Gage Skidmore 6.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}]]
'''मायकेल रिचर्ड''' ''माइक'' '''पेन्स''' (जन्म: [[७ जून]], [[इ.स. १९५९]]:, [[कोलंबस, इंडियाना]] - ) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिका|अमेरिकेच्या]] [[इंडियाना]] राज्याचा गव्हर्नर आहे. व्यवसायाने वकील असलेला पेन्स [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] नेता आहे. गव्हर्नर होण्याआधी हा इंडियानातून [[अमेरिकेचे प्रतिनिधीगृह|अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात]] निवडून गेला होता.
 
[[२०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक|२०१६च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत]] पेन्स रिपब्लिकन पक्षातर्फे [[डोनाल्ड ट्रम्प]]बरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे. ट्रम्प-पेन्सची लढत [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] [[हिलरी क्लिंटन]]-[[टिम केन]]शी सोबत होइल.
 
{{DEFAULTSORT:पेन्स, माइक}}