"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎CIS-A2K Newsletter August 2016: नवीन विभाग
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! एकगठ्ठा संदेश वितरण
No edit summary
ओळ १,५१६:
Please read the complete newsletter '''[[:m:CIS-A2K/Reports/Newsletter/August 2016|here]]'''. --[[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १३:५४, २९ सप्टेंबर २०१६ (IST) <br /><small>If you want to subscribe/unsubscibe this newsletter, click [[:m:CIS-A2K/Reports/Newsletter/Subscribe|here]]. </small>
<!-- सदस्य:Titodutta@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=CIS-A2K/Reports/Newsletter/Subscribe&oldid=15874164 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
 
==मराठी Quora==
 
नमस्कार,
 
जवळपास एका वर्षानंतर मी मराठी विकिपीडियावर कमबॅक करत आहे. बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात एक विचार घोळत होता. ज्याप्रमाणे इंटरनेटवर Quora ही एक साईट आहे जेथे कोणीही एखादा प्रश्न विचारतो व त्याला त्याचे Sufficient उत्तर मिळते अगदी त्याचप्रमाणे आपण मराठी विकिपीडियावर सुद्धा एक पेज तयार करू शकतो का, की जेथे कोणाही जिज्ञासू आपला प्रश्न विचारू शकतो व त्याचे उत्तर त्या-त्या क्षेत्रातील कोणीही जाणकार देऊ शकतो. याने ज्या लोकांना इंग्रजी भाषेची अडचण आहे असे लोकही याने आपले शंका निराधन करू शकतात. कृपया अॅक्टिव्ह सदस्यांनी या विषयावर आपले मत नोंदवावे.
 
[[सदस्य:Pushkar Pande|पुष्कर पांडे]] ([[सदस्य चर्चा:Pushkar Pande|चर्चा]]) १८:२०, ०३ आॅक्टोबर २०१६ (IST)