"यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating interwiki links, now provided by Wikidata on d:q45097
No edit summary
ओळ ५:
'''यमधर्म''', '''यम''' किंवा '''यमराज''' हा हिंदू वेद पुराणांप्रमाणे मृत्यूचा देव आहे.
 
यम ही एक वैदिक देवता आहे. हा विवस्वानाचा पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी सरण्यू ही त्याची आई होय. तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( ऋ. १०.१६५.४ ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो.
[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:हिंदू पौराणिक व्यक्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/यम" पासून हुडकले