"सातपुडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
[[चित्र:India Geographic Map.jpg|thumb|right|200px|सातपुड्याचे स्थान दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा]]
[[File:Mathardev.jpg|इवलेसे|300px|सातपुडा पर्वत]]
'''{{लेखनाव}}''' (Satpura) ही [[भारत|भारताच्या]] मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या [[विंध्य]] पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला [[नर्मदा नदी|नर्मदा]] व दक्षिणेला [[तापी नदी|तापी]] या नद्यांची खोरी आहेत. या पर्वतरांगेला सात घड्या आहेत, म्हणून हिचे नाव सातपुडा पडले. उत्तरेकडून येताना सातपुडा ओलांडला की महाराष्ट्रात प्रवेश झाला असे समजले जाते.
 
दक्षिणी [[गुजरात|गुजरातच्या]] पूर्व सरहद्दीपासून या पर्वतरांगांची सुरुवात होऊन ती महाराष्ट्रमहाराष्ट्रातीलट्र ([[खानदेश]] व [[विदर्भ]]),पर्यंत आणि [[मध्य प्रदेश]] आणि [[छत्तीसगढ]] या राज्यांपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेली आहे.
 
==या पर्वत रांगेत आढळणारे प्राणी==
==सजीव सृष्टी==
* [[वाघ]]
* [[अस्वल]]
* [[काळवीट]]
* [[गवा]]
* [[तरस]]
* [[काळवीटवाघ]]
 
==पर्यावरण==
ओळ १८:
 
==पर्यटन==
* [[पंचमढी]]
* [[तोरणमाळ]]
* [[पंचमढी]]
 
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सातपुडा" पासून हुडकले