"वर्ग:पश्चिम घाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असणारी सह्याद्रीची पर्वतरांग व ति...
 
ओळ १:
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असणारी सह्याद्रीची पर्वतरांग व तिच्या आसपासच्या १,२९,००० वर्ग किमी क्षेत्राचा समावेश पश्चिम घाटात होतो. [[महाराष्ट्र]], [[गोवा]], [[गुजरात]], [[कर्नाटक]], [[केरळ]], [[तमिळनाडू]] या सहा राज्यांत हे क्षेत्र पसरले आहे.
 
[[वर्ग:पर्यावरण]]