"नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Nagpur Railway Station Stitch.jpg|300 px|इवलेसे|नागपूर रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार]]
'''नागपूर जंक्शन''' हे [[भारत]] देशाच्या [[नागपूर]] शहरामधील मुख्य [[रेल्वे स्थानक]] आहे. नागपूर शहर भौगोलिक दृष्ट्या भारताचे केंद्र असल्यामुळे नागपूर हे देशामधील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. [[भारतीय रेल्वे]]चे पूर्व-पश्चिम धावणारा [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|मुंबई]]-[[हावडा रेल्वे स्थानक|कोलकाता]] व उत्तर धावणारा [[नवी दिल्ली-चेन्नई रेल्वे स्थानकरेल्वेमार्ग|दिल्ली]]-[[चेन्नई सेंट्रल|चेन्नई]] हे सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी दोन रेल्वेमार्ग नागपूरमध्ये भेटतात. तसेच [[उत्तर भारत]]ामधून [[दक्षिण भारत|दक्षिणेकडे]] जाणाऱ्या बव्हंशी रेल्वेगाड्या नागपूरमधून जातात. नागपूर रेल्वे विभागाचा [[मध्य रेल्वे]] व [[दक्षिण पूर्व मध्य रेल्वे]] ह्या दोन क्षेत्रांमध्ये समावेश होतो.
 
१८६७ सालापासून चालू असलेल्या नागपूर स्थानकावर १० [[फलाट]] असून दररोज सुमारे १६० गाड्या येथे थांबतात. नागपूरमध्ये मिळणारे सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे.