"व्हर्सायचा राजवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
(नवीन पान: चित्र:Vue aérienne du domaine de Versailles par ToucanWings - Creative Commons By Sa 3.0 - 083.jpg|300 px|इवलेसे|व्हर्सायच्य...)
 
छो (→‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या)
 
'''व्हर्सायचा राजवाडा''' ({{lang-fr|Château de Versailles}}) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[व्हर्साय]] शहरामधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. फ्रान्सचा राजा [[तेरावा लुई, फ्रान्स|तेराव्या लुईच्या]] कार्यकाळात अंदाचे इ.स. १६२४ मध्ये ह्या प्रासादाच्या बांधकामास सुरुवात झाली. ह्या काळात व्हर्साय हे [[पॅरिस]]जवळ असलेले एक छोटे गाव होते. [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदाव्या लुईने]] ह्या राजवाडाच्या मोठ्या प्रमाणावर विकास केला व ६ मे १६८२ रोजी आपला निवास अधिकृतपणे येथे हलवला व फ्रान्सची राजधानी पॅरिसहून व्हर्साय येथे आणली गेली. पुढील १०० वर्षांहून अधिक काळादरम्यान व्हर्साय हे फ्रान्सचे राजकीय केंद्र होते. १७८९मध्ये [[फ्रेंच क्रांती]] सुरू झाल्यानंतर शाही घराण्याला व्हर्सायहून पुन्हा पॅरिसला पळ काढावा लागला व व्हर्सायचे राजकीय महत्त्व संपुष्टात आले.
 
आजच्या घडीलासध्या व्हर्साय हे फ्रान्समधील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. १९७९ साली [[युनेस्को]]ने व्हर्सायच्या राजवाड्याला [[जागतिक वारसा स्थान]]ांच्या यादीमध्ये समाविष्ट केले.
 
==बाह्य दुवे==
४९,३४४

संपादने