"डॅलस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २६:
'''डॅलस''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[टेक्सास]] राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व अमेरिकेमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुमारे ११.९८ लाख लोकसंख्या असलेले हे शहर ६४.७७ लाख वस्तीच्या व अमेरिकेमधील चौथ्या क्रमांकाच्या डॅलस-[[फोर्ट वर्थ, टेक्सास|फोर्ट वर्थ]] महानगरामधील प्रमुख शहर आहे.<ref>[http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_NSRD_GCTPL2.US24PR&prodType=table U.S. Census Bureau table of metropolitan statistical areas]</ref><ref>Wikipedia article on metropolitan statistical areas [[:en:Table of United States Metropolitan Statistical Areas#cite note-PopEstCBSA-2]]</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक = Census: DFW adds more than 146,000 people | दुवा = http://economywatchblog.dallasnews.com/archives/2010/03/dfw-area-adds-more-than-146000.html| अ‍ॅक्सेसदिनांक =May 1, 2010}}</ref> ३७४ अब्ज डॉलर इतकी उलाढाल असलेली डॅलसची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक =Gross Metropolitan Product|दुवा =http://greyhill.com/gross-metropolitan-product/|publisher=Greyhill Advisors|अ‍ॅक्सेसदिनांक =7 October 2011}}</ref>
 
टेक्सासच्या ईशान्य भागात [[इ.स. १८४१]] साली स्थापन झालेले डॅलस शहर [[खनिज तेल]] व [[कापूस|कापसाचे]] मोठे व्यापार व वाहतूक केंद्र म्हणून वर आले. आजच्या घडीलासध्या बँकिंग, दूरध्वनी, उर्जा, आरोग्यसेवा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी वैविध्यपूर्ण उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र असलेले डॅलस एक जागतिक शहर आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/डॅलस" पासून हुडकले