"एतिहाद एरवेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या |
||
ओळ २४:
'''एतिहाद एअरवेज''' ही [[संयुक्त अरब अमिराती]] देशाच्या [[अबु धाबी]] शहरामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. २००३ साली स्थापन झालेली एतिहाद एअरवेज [[एमिरेट्स]] अमिरातीमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे. एतिहाद दर आठवड्याला जगातील ९६ शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूकीसाठी १,००० पेक्षा अधिक उड्डाणे करते.
२००३ साली अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष शेख [[खलिफा बिन झायेद अल नह्यान]] ह्याने एका शाही फर्मानाद्वारे एतिहादची स्थापना केली. १२ नोव्हेंबर २००३ रोजी एतिहादचे पहिले विमान [[बैरूत]]कडे उडाले. एतिहादच्या निर्माणापूर्वी अबु धाबी विमानतळ वापरणारी [[गल्फ एअर]] ही प्रमुख कंपनी होती. तेव्हापासून एतिहादने आपला आवाका झपाट्याने वाढवला असून ति
==बाह्य दुवे==
|