"इस्लामाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
ओळ २६:
'''इस्लामाबाद''' ({{lang-ur|اسلام آباد}}) ही [[दक्षिण आशिया]]मधील [[पाकिस्तान]] देशाची राजधानी व एक मोठे शहर आहे. इस्लामाबाद पाकिस्तानच्या उत्तर भागात [[रावळपिंडी]]च्या उत्तरेस वसवले गेले असून ते [[लाहोर]]च्या २९५ किमी वायव्येस, [[पेशावर]]च्या १८० किमी पूर्वेस तर [[श्रीनगर]]च्या ३०० किमी नैऋत्येस स्थित आहे.
 
१९४७ साली [[भारत]] व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरूवातीस पाकिस्तानची राजधानी [[कराची]] येथे होती. नव्या राजधानीसाठी पाकिस्तान सरकारने लष्कराचा प्रमुख तळ असलेल्या रावळपिंडीजवळची एक जागा निवडली व १९६० साली इस्लामाबाद शहर तेथे वसवण्यास सुरुवात झाली. १९६६ साली पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला हलवण्यात आली. आजच्या घडीलासध्या इस्लामाबाद पाकिस्तानमधील एक आघाडीचे व प्रगत शहर आहे. [[फैजल मशीद]] ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी तर जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी [[मशीद]] येथेच स्थित आहे.
 
==वाहतूक==